महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत.
ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश. काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com.
वर जरूर कळवा...
आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला? यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
कास पठारावर जाण्यासाठी छान माहिती दिली.
ReplyDelete