जुनी पर्वती व पुणे कसे होते. या विषयी अनेक दुर्मिळ छायाचित्रे सध्या उपलब्ध आहेत. ही छायाचित्रे ब्रिटीश राजवटीतील आहे. त्यापैकीच पर्वतीची ही छायाचित्रे.
संगम पुलाजवळ काढलेल्या या चित्रात डाव्याबाजूला पर्वती, मध्यभागी सिंहगडतर डावीकडे कोपºयात तोरणा किल्ला दिसत आहे. |
१९४० मध्ये घेण्यात आलेले शनिवारवाडा व त्यामागील पर्वतीचे दृश्य. |
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.