पुणे परिसर

पुणे परिसर

‘पुणे तिथं काय उणं’ असे म्हणणाऱ्या पुण्याला पर्यटन म्हणून चांगलेच नावरुप आले आहे. प्राचीन काळापासून पुण्याचा संदर्भ मिळतो. या पुण्याने मोगलाई, शिवराई, पेशवाई पाहिली. ब्रिटिश सत्ता पाहिली. अनेक स्वातंत्र्यसैनिकही पाहिले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वास्तव, पहिले बाजीराव पेशवे या पुण्याला पंतप्रधान म्हणून लाभले. अनेक नामवंत लेखक, कवि या पुण्याने महाराष्ट्राला दिले. अशा या पुण्यात पर्यटनासाठी अनेक स्थळे आहेत. त्यातील मी काही पाहिलेली ठिकाणे देत आहे.

(सद्या पुण्याबाबत एवढी माहिती तरी पुरे... वेळ मिळाल्यास स्वतंत्र लेख लवकरच...)

कॉपी करू नका